प्रसववेदना निर्विघ्न व्हाव्यात म्हणून ही ५ परंपरागत सिक्रेट्स तुम्ही नेहमीच वापरली पाहिजेत!

"मला १६ तास प्रसववेदना झाल्या" "मला २४ तास प्रसववेदना झाल्या!"

तुमची प्रसूतीची तारीख जवळ आलेली असताना तुम्ही आई बनलेल्या इतर स्त्रियांकडून ह्या घाबरवणाऱ्या गोष्टी ऐकल्या असतील तर मग आमच्याकडे असं काही सांगण्यासाठी आहे ज्याने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल.

ह्या गोष्टी केल्याचा फायदा का होतो आम्हाला माहीत नाही. पण ह्या गोष्टी नुसत्याच वेळेच्या परिमाणावर जोखलेल्या नाहीत तर त्यामुळे प्रसववेदना कमी होतात, कमी वेळासाठी होतात, फारसा त्रास होत नाही आणि सी-सेक्शन सारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागत नाही.

तुमच्या बाळंतपणाचा शेवटचा आठवडा हा तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांनी भरलेला असतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटू लागते आणि तुम्हाला तुमच्या साथीदाराच्या आधाराची आणि प्रेमाची आणखीनच गरज भासते.

डॉक्टरांवर पूर्णपणे विश्वास कधीही ठेवू नका. त्यांना सहसा त्यांचा धंदा चालवायचा असतो आणि त्यासाठी तुमच्याकडून पैसे उकळायचे असतात. अनावश्यक सी-सेक्शन्स, जाणूनबुजून पालकांवर ताण आणणं ही फक्त ह्या पैशाच्या हावेची वेगवेगळी रूपं आहेत.

त्याऐवजी ह्या पारंपरिक टिप्सचा वापर करा जेणेकरून तुमची डिलिव्हरी अत्यंत उत्तम प्रकारे होईल. ह्या टिप्स पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत आणि एखाद्या जादूसारखा परिणाम करतात. ह्या गोष्टी करून पाहा आणि त्यामागच्या तार्किकतेचा विचार करू नका!

१. गरम सूप प्या

ज्या क्षणाला तुम्हाला तुमचं पहिलं आकुंचन जाणवेल, तेव्हा तुमच्या मदतनिसाला/ पतीला तुम्हाला गरम सूप द्यायला सांगा. गरम द्रव्यपदार्थ एनिमा प्रमाणे काम करतात आणि तुमच्या शरीराला प्रसूतीच्या शुभ प्रसंगासाठी तयार करतात.

२. एरंडेल तेलासोबत कॉफी

एक तासानंतर एक कप कॉफी त्यात एक मोठा चमचा एरंडेल तेल घालून प्या. हे खरंय की एरंडेल तेलामुळे कॉफीला थोडी विचित्र चव येईल, पण हॉस्पिटलमधल्या, तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्या घटनेसाठी तुमच्या शरीराला तयार करण्याचं काम ही कॉफी करेल.

३. एक कप गोड शेवया २ मोठे चमचे तुपाबरोबर

एका तासानंतर एक कप गरम दूध/ गोड शेवया त्यात २ मोठे चमचे तूप घालून घ्या. ह्याची लूब्रिकेशन साठी मदत कशी होते हे माहीत नाही, पण होते जरूर.

४. चालणं

एकदा का तुमची प्रसववेदना सुरु होऊन तीन तास झाले की बसून राहू नका. आजूबाजूला चाला/ फेरफटका मारा. चालल्यामुळे पेल्व्हिक स्नायूंवर दाब पडतो आणि आकुंचनांमुळे होणाऱ्या आकस्मिक तीव्र वेदनांच्या बाबतीतही मदत होते.

५. उकिडवे बसा

चालता चालता जेव्हा तुम्हाला आकुंचनाचा अनुभव येईल तेव्हा एक मिनिटभर उकिडव्या बसा. ह्यामुळे पेल्व्हिक फ्लोर स्नायू मोकळे होतात आणि प्रसववेदना सह्य होतात.

आपल्या आज्यांनी दिलेल्या ह्या टिप्स आणि युक्त्या भारतातील स्त्रिया अनंतकाळापासून वापरत आलेल्या आहेत. जेव्हा डॉक्टर दुर्मिळ होते आणि घराच्या मागच्या भागातच डिलिवऱ्या व्हायच्या, तेव्हा सुद्धा ह्या टिप्समुळे स्त्रियांची प्रसूती सुकर व्हायची.

पण हेही ध्यानात घ्या, की आमचा आधुनिक विज्ञानावर खूपच जास्त विश्वास आहे आणि बाळांच्या बर्थ सर्टिफिकेट साठी प्रसववेदना हॉस्पिटलमध्ये होणं अनिवार्य करण्याबाबत सरकारला श्रेय दिलं पाहिजे. ह्यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतात.

असं असलं तरी, आजीच्या ह्या युक्त्या वापरायला काहीच हरकत नाही! वापरून बघा कारण त्याने खरंच फायदा होतो!

Translated by Anyokti Wadekar

loader